vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

यूएस, यूके आणि कॅनडा यांनी पाकिस्तानमधील नागरिकांसाठी जाहीर केली ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी

यूएस, यूके आणि कॅनडा यांनी पाकिस्तानमधील नागरिकांसाठी जाहीर केली ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी..

 

विदेश प्रतिनिधी

इस्लामाबाद येथील अमेरिकन दुतावासाने सध्या ते सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले

पाकिस्तानात  माजी पंतप्रधान इम्रान खान  यांना काल अटक झाल्यानंतर देशात त्यांच्या समर्थकांनी देशात हिंसात्मक निदर्शने केली. यामुळे संपुर्ण देशात सध्या दंगलसदृश्य वातावरण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, इंग्लड आणि कॅनडा या देशांनी आपल्या नागरिकांसाठी ट्रव्हल अ‍ॅडव्हाझरी (Travel Advisory) जाहीर केली आहे. इस्लामाबाद येथील अमेरिकन दुतावासाने सध्या ते सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले, तसेच सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी करावी तसेच सोबत आपले ओळखपत्र ठेवावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत.

 

 

संबंधित पोस्ट

अमेरिका:अफगाणिस्तान प्रमाणेच 19 वर्षांपुर्वी व्हिएतनाममधून काढला होता पळ, सोमालिया आणि क्युबामध्ये फिरवली होती पाठ

मोठी बातमी, अफगाणिस्तान मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा कंधार विमानतळावर रॉकेटचे हल्ले…

चायना मध्ये म्यानमार  चे राजदूत यांचा चा मृत्यू; मागील वर्षभरात चौथ्या राजदूताचा अचानक मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग

vishwatmaklokswamivarta

संरक्षणमंत्र्यांची अचानक हकालपट्टीनंतर इस्त्रायलच्या जनतेची तिव्र निदर्शने, तेल अवीवमध्ये रास्ता रोको

vishwatmaklokswamivarta

रशिया युक्रेन युद्ध : क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनेच 600 हून अधिक सैनिक ठार, रशियाचा दावा