vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष: सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षा: सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता….

 

महाराष्ट्र प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाशी संबंधीत प्रकरणात आज निकाल देण्याची शक्यता आहे.

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाशी संबंधीत प्रकरणात आज निकाल देण्याची शक्यता आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीने दोन्ही बाजूंनी कोर्टात जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे, शिंदे आणि राज्यपाल यांच्या वतीने कोर्टात जोरदार बाजू मांडली. ही सुनावणी 16 मार्च रोजी पूर्ण झाली. आज या प्रकरणाचा निकाल होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.एकनाथ शिंदे, ब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे

दरम्यान, राज्याच्या राजकारणात आजच्या निकालावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे

 

 

संबंधित पोस्ट

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधनमुंडे, देवेंद्र फडणवीस ते रोहित पवार यांच्याकडून विनायक मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त!

गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ

vishwatmaklokswamivarta

नव वर्षानिमित्त प्रत्येक कार्यालयाने संकल्प करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार,आनंदवार्ता! सिडकोच्या 5730 घरांसाठीच्या लॉटरीची घोषणा, आजपासून नोंदणी सुरू

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणुक :2024 देशातील ‘या’शहरांमध्ये सोमवारी बँका राहणार बंद..