vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष: सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षा: सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता….

 

महाराष्ट्र प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाशी संबंधीत प्रकरणात आज निकाल देण्याची शक्यता आहे.

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाशी संबंधीत प्रकरणात आज निकाल देण्याची शक्यता आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीने दोन्ही बाजूंनी कोर्टात जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे, शिंदे आणि राज्यपाल यांच्या वतीने कोर्टात जोरदार बाजू मांडली. ही सुनावणी 16 मार्च रोजी पूर्ण झाली. आज या प्रकरणाचा निकाल होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.एकनाथ शिंदे, ब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे

दरम्यान, राज्याच्या राजकारणात आजच्या निकालावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे

 

 

संबंधित पोस्ट

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापून संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार,संविधानिक मार्गाने भारत ‘हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग होण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

नव्या भारताच्या निर्माणासाठीे या धोरणाचा संशोधकांनी अभ्यास करून त्या दिशेने वाटचाल करावी, भगतसिंग कोशीयारी,राज्यपाल.

आदिवासी समाजाच्या प्रगती व उत्थानासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील-आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाहीपुढील पाच वर्ष मतदारांची सेवा करण्याचा संकल्पआदिवासी बांधवांकडून आ. मुनगंटीवार यांचा जाहिर सत्कार..

vishwatmaklokswamivarta

भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेआणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट       

vishwatmaklokswamivarta

हुरुण इंडियाने जाहीर केली २०२१ मधील श्रीमंतांची यादी.अंबानी प्रथम तर अदानी दुसऱ्या स्थानी