vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

स्पेनच्या कॅनरी बेटांच्या मार्गावर प्रवासी बोट बुडाली; किमान 35 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

स्पेनच्या कॅनरी बेटांच्या मार्गावर प्रवासी बोट बुडाली; किमान 35 जणांचा मृत्यू झाल्याची भीती…

 

विदेश प्रतिनिधी

स्पॅनिश स्वायत्त समुदाय असलेल्या कॅनरी बेटांवर जाणाऱ्या डिंगीवरील किमान 35 स्थलांतरीत लोक बुडाले असल्याची माहिती मिळत आहे. डिंगी ही एक प्रकारची छोटी बोट असते, जिला अनेकदा मोठ्या जहाजाने वाहून नेले जाते

जगभरातून अनेक बोट अपघाताच्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आताही स्पेनमधून अशीच एक घटना समोर येत आहे. स्पॅनिश स्वायत्त समुदाय असलेल्या कॅनरी बेटांवर जाणाऱ्या डिंगीवरील किमान 35 स्थलांतरीत लोक बुडाले असल्याची माहिती मिळत आहे. डिंगी ही एक प्रकारची छोटी बोट असते, जिला अनेकदा मोठ्या जहाजाने वाहून नेले जाते.

स्थलांतर-केंद्रित संस्था वॉकिंग बॉर्डर्स आणि अलार्म फोनने बुधवारी सांगितले की, या डिंगीमध्ये एकूण 59 लोक होते, जे कॅनरी बेटांकडे जात होते. वाटेत ही डिंगी बुडाली. स्पॅनिश सागरी बचाव सेवेतील एका स्त्रोताने सांगितले की, ग्रॅन कॅनरियाच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे 88 मैलांवर मोरोक्कन-नेतृत्वाखाली केलेल्या ऑपरेशनमध्ये 24 लोकांना या बुडत्या डिंगीतून वाचवण्यात आले

संबंधित पोस्ट

जगासमोर  ओमिक्रॉन : अमेरिका सावध; 4 रुग्ण आढळताच प्रवासावर लावले निर्बंध…..

vishwatmaklokswamivarta

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

vishwatmaklokswamivarta

ब्रिटेनचे नवे पंतप्रधान? पुन्हा एकदा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा

vishwatmaklokswamivarta

ऋषी सुनक यांनी युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल यांच्या कारचा अमेरिकेत पाठलाग

लीबियामध्ये हजारो लोकांचा मृत्यू: चक्रीय वादळामुळे मुसळधार पाऊस पाच ते सहा हजार लोक बेपत्ता झाल्याची माहिती लिबिया अधिकारी अहमद मिसारी

vishwatmaklokswamivarta