vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षेतून सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला…

बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षेतून सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला…

[ नवी दिल्ली प्रतिनिधी

बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला दणका दिला आहे. बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षेतून सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ दोषींच्या लवकर सुटकेला आव्हान देणारी याचिका कायम ठेवण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. ११ जणांना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

संबंधित पोस्ट

बाप बाप असतो, तो नवा किंवा जुना नसतो’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची टीका

vishwatmaklokswamivarta

नाशिक रेल्वे स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या हावडा मेलच्या बोगीला आग; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी:सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड प्रकरणी चौकशी करून कारवाई- वनमंत्री गणेश नाईक

१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान; तरुण मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्याकांडात आणखी एक एनकाउंटर, पहिली गोली मारणारा उस्मान एनकाऊंटरमध्ये ठार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे अभूतपूर्व यश:३७ हजार ३६२ प्रकरणे निकाली..२ अब्ज ८८ कोटी ३ लाख १२ हजार २३४ रूपयांची तडजोड

vishwatmaklokswamivarta