vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्याकांडात आणखी एक एनकाउंटर, पहिली गोली मारणारा उस्मान एनकाऊंटरमध्ये ठार

उमेश पाल हत्याकांडात आणखी एक एनकाउंटर, पहिली गोली मारणारा उस्मान एनकाऊंटरमध्ये ठार…

 

प्रदेश प्रतिनिधी

प्रयागराजच्या कौंधियारा पोलीस स्टेशन परिसरात आज सकाळी गुन्हे शाखेचे पथक आणि आरोपी विजय उर्फ ​​उस्मान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत  उस्मानला गोळी लागली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात नेण्यात आले. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचा इनाम ठेवला होता माहिती देणाऱ्यांसाठी

 

प्रयागराजच्या (Prayagraj) कौंधियारा पोलीस स्टेशन परिसरात आज सकाळी गुन्हे शाखेचे पथक आणि आरोपी विजय उर्फ ​​उस्मान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत (Encounter) उस्मानला गोळी लागली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात नेण्यात आले. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. उस्मान चौधरीने उमेश पाल (Umesh Pal Murder Case) आणि हवालदारावर आधी गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी विजय उर्फ ​​उस्मान याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते.

ANI UP/Uttarakhand

Replying to @ANINewsUP

Umesh Pal murder case | An encounter broke out between the Police and accused Vijay alias Usman in Kaundhiyara police station area in Prayagraj. Details awaited.

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आचारसंहिता लागू- विधानसभेसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर ला

vishwatmaklokswamivarta

भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

ग्रंथोत्सवच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत⁠- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 च्या सांगता कार्यक्रमात प्रतिपादन

नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती..

vishwatmaklokswamivarta

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ व लोकर्पण

vishwatmaklokswamivarta