vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. 

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन.

 

राज्य प्रतिनिधी –

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी त्यांचं विमानतळावर औपचारिक स्वागत केलं, यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

राष्ट्रपती स्टब २०२६ च्या रायसिना संवादात प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते असतील.भारत आणि फिनलंड यांच्यात लोकशाही मूल्यांवर आधारित उबदार आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राष्ट्रपती स्टब यांच्या भेटीमुळे 🇮🇳 🇫🇮 संबंधांना अधिक ऊर्जा मिळेल.

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग 172 कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ, पहिल्या दिवशी शैलपुत्री या रुपाची होत आहे आराधना.

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे ; पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

जालना येथे धनगर समाजाचा भव्य आरक्षण मोर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजनासाठीसंबंधित विभागांनी समन्वयाने आखणी करावी- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta