vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ, पहिल्या दिवशी शैलपुत्री या रुपाची होत आहे आराधना.

आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ, पहिल्या दिवशी शैलपुत्री या रुपाची होत आहे आराधना.

राज्य प्रतिनिधी ♦️आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ, पहिल्या दिवशी शैलपुत्री या रुपाची होत आहे आराधना,आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून या शुभमुहूर्तावर दुर्गेचे पहिले रूप माँ शैलपुत्रीची पूजा केली जाते. माँ शैलपुत्री शक्तीचे पहिले स्वरूप असून स्थैर्य व निर्धाराचे प्रतीक आहेत. आणि देशभरात नवरात्री सोबतच रामलीला उत्सवाची सुरुवात झाली आहे. यंदा दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला असून रामलीला समित्यांना १,२०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे उत्सव आणखी भक्तिभाव, आनंदाने उजळून निघणार आहेत.

आजपासून सुरू झालेल्या नऊ दिवसांच्या शारदीय नवरात्र सणाच्या निमित्ताने सर्व भक्त कालकाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकत्रित आले..  शारदेय नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला. चंद्रपूरच्या देवी महाकालीच्या महाआरतीत हजारो देवीभक्त सहभागी झाले. पहाटे पासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.

000000

संबंधित पोस्ट

महिला सशक्तीकरण,खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’-API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर..

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन   • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026   • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात 11 डॉग शेल्टरसाठी पावणेपाच कोटींची भरीव तरतूद,- महापालिकेसह जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, नगरपंचायतींचा समावेश- भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध