vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना येथे धनगर समाजाचा भव्य आरक्षण मोर्चा संपन्न

जालना येथे धनगर समाजाचा भव्य आरक्षण मोर्चा संपन्न

राज्य प्रतिनिधी जालना येथे एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचा इशारा मोर्चा…. तुफान गर्दी, दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस, सरकार ला जाग करण्यासाठी इशारा मोर्चा -आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांचा इशारा.

राज्यभरातील धनगर समाज एकत्रितपणे जालना येथे समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनासाठी एकत्र येऊन एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी विराट संख्येने येथे आलेले आहेत

गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजावर अन्याय होत असल्याने आजही त्याची पुनरावृत्ती होत आहे आजही धनगर समाजाच्या उपोषणाला कोणत्याही मंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या नाहीत प्रश्न असणार कडून प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याने राज्यभरातून या इशारा मोर्चासाठी जवळजवळ तीन ते चार लाख लोक इथे एकत्रित आलेले आहेत सरकारपर्यंत आवाज बुलंद करण्यासाठी आणि धनगर समाजाच्या मागण्याकरिता हा इशारा मोर्चा याचे आयोजन करण्यात आले होते असे इशारा मोर्चात आलेल्या अनेक धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले आहे आमच्या मागण्या पूर्ण करा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही मागणी यावेळी करण्यात आली

संबंधित पोस्ट

हाय सिक्युरीटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्याकरिता दि.30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी ; कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर 

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा – मंत्री चंद्रकांत पाटील

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

मकर संक्रांतीचे महत्त्व-   अध्यात्मिक वार्ता- 

vishwatmaklokswamivarta

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta