vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग 172 कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग 172 कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

नवी दिल्ली, प्रतिनिधी-: महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला अधिक गतिमान करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या 3.7 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पनवेल जंक्शनवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

सध्या कर्जत मार्गावरून रोहाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाड्यांना पनवेल जंक्शनमध्ये प्रवेश करून इंजिनची दिशा बदलावी लागते. यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतो तसेच जंक्शनवरील गर्दीतही भर पडते. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली (कर्जत मार्ग) आणि सोमाटणे (रोहा मार्ग) यांना थेट जोडणी मिळणार असून मालगाड्यांना पनवेलमध्ये प्रवेश न करता सरळ मार्ग उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पामुळे प्रत्येक मालगाडीचा सुमारे 110 मिनिटांचा विलंब टळणार असून मालवाहतुकीची गती लक्षणीयरित्या वाढेल. देशा

00000

संबंधित पोस्ट

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे देणार; ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जालना व छत्रपती संभाजीनगरमधील #प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा

vishwatmaklokswamivarta

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

वनविभागाचे सौंदर्यीकरण,सशक्तीकरण आणि मजबुतीकरणावर विशेष भर– वनमंत्री गणेश नाईक

विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन संपन्न

शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta