vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रोजगारांच्या सह. सेवा सोसायट्यांनी कामासाठी 22 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान

रोजगारांच्या सह. सेवा सोसायट्यांनी कामासाठी 22 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान

सातारा द प्रति  :- जिल्हयातील शासकीय कार्यालयामधील स्वच्छतेसाठी सफाईगार या पदांसाठी ११ महिने/१ वर्षाच्या कालावधीसाठी कामवाटप समितीमार्फत ठेका कंत्राटी पध्दतीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असणा-या बेरोजगारांच्या सह. सेवा सोसायटी यांना कामे वाटप करण्यात येणार आहेत.

जिल्हयाcतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थां व इतर कार्यालयाची सफाईगार पदांसाठी मागणी पत्र प्राप्त झाली आहेत. तरी सेवा सोसायटीचे कार्यक्षेत्र सातारा जिल्हयातील असून या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असणा-या पात्र व इच्छुक असणा-या सेवा सहकारी सोसायटी यांनी दिनांक 22 जुलैपर्यंत परिपूर्ण प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे व दरपत्रक कार्यालय निहाय व संस्थानिहाय बंद लखोटयात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा या कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे.

0000

B

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर 

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन

खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक-शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना ग्रामपातळीवर पोहोचवा- पालकमंत्री शिरसाट

जालना महानगरपालिकेच्या वतीने महिला दिन साजरा.

घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 15 हजार दंड वसूली व 30 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…

vishwatmaklokswamivarta