vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान.

 

राज्य प्रतिनिधी

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

 

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

रायगड – ५८.१० टक्के

बारामती – ५६.०७ टक्के

उस्मानाबाद – ६०.९१ टक्के

लातूर – ६०.१८ टक्के

सोलापूर – ५७.६१ टक्के

माढा – ६२.१७ टक्के

सांगली – ६०.९५ टक्के

सातारा – ६३.०५ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के

कोल्हापूर – ७०.३५ टक्के

हातकणंगले – ६८.०७ टक्के

संबंधित पोस्ट

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक

कोची कोचीन ओताकेसा… आणि जिल्हाधिकारी अचंबित-जळगाव मेटे जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले जापानी भाषेत स्वागत

vishwatmaklokswamivarta

विशेष भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या आठव्या बैठकीत घेतला आढावा….

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार· ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता…

vishwatmaklokswamivarta