vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान..

 

राज्य प्रतिनिधी

मुंबई, : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

 

धुळे- ६.९२ टक्के

दिंडोरी- ६.४० टक्के

नाशिक – ६.४५ टक्के

पालघर- ७.९५ टक्के

भिवंडी- ४.८६ टक्के

कल्याण – ५.३९ टक्के

ठाणे – ५.६७ टक्के

मुंबई उत्तर – ६.१९ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के

मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के

 

संबंधित पोस्ट

आज बुलढाणा येथील संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी शेगाव भाविकांच्या गर्दीने दुमदुमलं….

vishwatmaklokswamivarta

एनआयएने जाहीर केले दाऊद इब्राहिम वर 25 लाख, तर त्याचा साथीदार छोटा शकील वर 20 लाखांचे रोख बक्षीस…

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास मंडळाच्या समस्या सोडविण्याकडे नवाब मलिक यांचे दुर्लक्ष..?

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि कुटुंबाकडून अखेरचा सॅल्युट

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ दिव्यांगांच्या सर्वेक्षणावर विशेष लक्ष द्या; दिव्यांगांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण-मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta