vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान..

 

राज्य प्रतिनिधी

मुंबई, : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

 

धुळे- ६.९२ टक्के

दिंडोरी- ६.४० टक्के

नाशिक – ६.४५ टक्के

पालघर- ७.९५ टक्के

भिवंडी- ४.८६ टक्के

कल्याण – ५.३९ टक्के

ठाणे – ५.६७ टक्के

मुंबई उत्तर – ६.१९ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के

मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के

 

संबंधित पोस्ट

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भीमा कोरेगाव प्रकरण वरोवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयातून वैद्यकीय बाबींवर नियमित जामीन मंजूर…

खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा दणका, अटक वॉरंट जारी…

हैदराबाद गॅझेटमधील कागदपत्र उपलब्ध करून मराठा-कुणबी नोंदी तपासणी तातडीने पूर्ण करावी- मंत्री शंभूराज देसाई

देशभरातली बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात, मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिम उद्यापासून होणार सुरु -मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा.

vishwatmaklokswamivarta

जी. डी. सी अँड ए परीक्षा फेरगुण’मोजणीसाठी,ऑनलाईन अर्जासाठी 5 जानेवारीची मुदत…

vishwatmaklokswamivarta