vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

विशेष लेखः-अतिसार नियंत्रण पंधरवाडा

विशेष लेखः-अतिसार नियंत्रण पंधरवाडा

आरोग्य प्रतिनिधी

०ते ५ वर्ष वयोगटातील बालकांच्या होणाऱ्या मृत्यु पैकी १० टक्के बालके हे अतिसारामुळे दगावतात आणि ह्या प्रकारच्या बालमुत्युचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमुत्यु शुन्य करणे हे उदिष्ट समोर ठेवुन जिल्हयात आजपासून (दि.६ जून) ते दि.२१ पर्यंतच्या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या अभियानाबाबत माहिती या लेखातून जाणून घेऊ या.

 

उद्देशः-

 

१.पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार आजाराच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापन विषयक योग्य वर्तणुक बिंबवणे.

 

२. अतिसार असलेल्या बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची सुनिश्चिती करणे.

 

३. सामाजिक व आरोग्य संस्थास्तरावर बालकांमधील अतिसार रुग्णांचे व्यवस्थापन हे स्टॅडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल नुसार होत असल्याबाबतची खात्री करणे.

 

धोरणः-

 

१. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरात ओआरएस व झिंकचा वापर तसेच उपलब्धता वाढविणे.

 

२. अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बालरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे.

 

३. शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्यसेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी कामगार, स्थलांतरीत मजूर आणि बेघर मुले इत्यादी यासारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे.

 

४. मागील दोन वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व पाणी पुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र यावर विशेष पुरविणे.

 

५. आशा स्वयंसेविका या घरोघरी जाऊन सर्व्हे करुन त्यांना ओ. आर. एस. (जलसंजीवनी) व टॅबलेट झिंक वाटप व प्रात्यक्षिक दाखविणे व गरज पडल्यास संदर्भसेवा उपलब्ध करुन देणे.

 

६. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रा मध्ये ओ. आर. टी. कॉर्नर स्थापन करणे.

 

मोहिमेसाठी ६० अधिकाऱ्यांचे पथक

 

या मोही

संबंधित पोस्ट

लक्षात ठेवा की भारतातील बहुतेक मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराच्या झटक्याने होतात.

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्चाचे सर्वेक्षण होणार, सांख्यिकी कर्मचारी देणार निवडक कुटुंबाना भेटी • नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नेत्रदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवा- अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर

मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागणी; प्रशासनाकडून विशेष सुचना….

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेकिंग द डिफरन्स एनजीओ आणि पीपीएफएएस म्यूचुल फंड कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मदतीचा हात,वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्यासाठी उपयोगी अशा विविध ९७ वस्तूंची मदत…

vishwatmaklokswamivarta

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

vishwatmaklokswamivarta