vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे शुक्रवारी(दि.२ ऑगस्ट)मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे शुक्रवारी(दि.२ ऑगस्ट)मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ

 

छत्रपती संभाजीनगर (जिमाका)- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात दि.२ ऑगस्ट पासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे होणार आहे. राज्य शासनाने महिला सशक्तीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरु केली असून त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी या सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ करुन हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शताब्दी स्तंभाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विकासकामांच्या माध्यमातून उपलब्ध सेवा-सुविधांचे नागरिकांनी संवर्धन करावे – मंत्री छगन भुजबळ

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार, घटनास्थळी फॉरेंन्सिक टीमचे तपास सुरु

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta