vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभेच्छा

 

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

होलिकापूजन तसेच प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, या अशा शुभेच्छांसह राज्यपाल श्री. देवव्रत यांनी नागरीकांना होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन आपल्या संदेशातून केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

आधुनिक फीड तंत्रज्ञानातून मत्स्यपालनाला नवी दिशा – मंत्री नितेश राणे

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची केली पाहणी.

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह २ मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली.