vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह २ मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह २ मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक

राज्य प्रतिनिधी-

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह २ मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी २ जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि हत्याराचा शोध पोलीस घेत आहेत.

पुढील तपास पोलीस दलातून विशेष पथक करत आहे

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यासाठी  25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – नवी मुंबई अंतर्गत शाळाप्रमुखांना अंतिम इशारा

खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्थापित 26 समित्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ओवे मैदान, खारघर येथे आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

vishwatmaklokswamivarta

शेत/ पाणंद रस्त्यांना प्राधान्य देऊन ग्रामीण रोजगाराला गती द्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

vishwatmaklokswamivarta