vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कॉकरोच जनता पार्टी वतीने ‘जेल भरो आंदोलना नावावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांना नरेंद्र मोदी वोट चोर याच्या घोषणा , दिल्ली पोलिसांना बघून घेण्याच्या घोषणा, निवडणूक आयुक्त यांच्या राजीनामा याच्या नावाखाली अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका या माध्यमातून सदर आंदोलन करण्यात आले एस आर च्या नावाखाली सीजी पे चा अजेंडा जाहीर केला

कॉकरोच जनता पार्टी वतीने ‘जेल भरो आंदोलना नावावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांना नरेंद्र मोदी वोट चोर याच्या घोषणा , दिल्ली पोलिसांना बघून घेण्याच्या घोषणा, निवडणूक आयुक्त यांच्या राजीनामा याच्या नावाखाली अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका या माध्यमातून सदर आंदोलन करण्यात आले एस आर च्या नावाखाली सीजी पे चा अजेंडा जाहीर केला

मुंबई प्रतिनिधी

मुंबई शहरात शांतता झोन असलेल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये आणि त्याच्या बाहेर परिसरात आंदोलन धरणे प्रदर्शन करण्यासाठी परवानगी नसताना बिनधास्त मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाच्या काही अधिकारी आणि काही पोलीस विभागातील अधिकारी यांच्या सहकार्याने परवानगी नसताना मासाहेब पुतळा शिवाजी पार्क येथे स्टेज बांधण्यात आला त्याच्यानंतर तेथेच बाजूला गाडी उभी करण्यात आली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलन करण्याकरिता फक्त आझाद मैदानात परवानगी असताना असा नियमबाह्य संविधाना चे नियम धुडकावून सीजीपीचे अभिजीत ठिपके आणि त्यांचे सहकारी यांनी मोठ्या संख्येने शिवाजी पार्क परिसरात निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आणि त्यांच्या राजीनामाच्या मागणीच्या नावाखाली विविध हैदोस मांडला दरम्यान मुंबई पोलीस दलातील संबंधित सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी यावेळी या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान विविध घोषणा नारेबाजी भाषणे आधी झाली त्यामध्ये काही चितावणीखोर भाषणेही झाली शिवाजी पार्क येथील रहिवाशांचा विरोध असताना सुद्धा या मोर्चाचे सफल आयोजन कशाप्रकारे करण्यात आले याचा प्रशासनाने शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सध्या शिवाजी पार्क विभागातील रहिवासी मंडळी करत आहे

मुंबईतील शिवाजी पार्क येथे  कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जेल भरो आंदोलना’त गायक विशाल ददलानी सहभागी झाले. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करण्यात आले.

कॉकरोच जनता पार्टी वतीने ‘जेल भरो आंदोलना नावावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांना नरेंद्र मोदी वोट चोर याच्या घोषणा दिले आहेत , दिल्ली पोलिसांना बघून घेण्याच्या घोषणा, निवडणूक आयुक्त यांच्या राजीनामा याच्या नावाखाली अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका यावेळी करण्यात आली

आंदोलनस्थळी विशाल ददलानी यांनी अभिजीत दीपके यांच्यासोबत आंदोलनात सहभाग घेतला आणि ‘आंदोलन सुरूच राहणार’ असे म्हटले. विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेबाबत CJPकडून विविध आरोप करण्यात आले असून, या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे चौकशी आणि कारवाईच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

संबंधित पोस्ट

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा* 

महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य– विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

🇮🇳 ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर तिरंगा यात्रेचे आयोजन!

सकाळ माध्यम समूहातर्फे पुणे विभागीय ॲग्रोवन सरपंच महापरिषद शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा– कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न