vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

                सातारा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक कार्यालयामार्फत सुर्योदय पॉलिटेकनिक कॉलेज महागाव येथे राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर 21 ते 31 जुलै, 1 ते 10 ऑगस्ट व 1 ते 10 सप्टेंबर या कालवधीत असणार आहे. अधिक माहितीसाठी 22 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, चंद्रीका काकी निवास, आझाद कॉलेज, रोड, सातारा ययेथे किंवा 02162-238086 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

vishwatmaklokswamivarta

सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा,विविध योजनांचा आढावा व मार्गदर्शन

संत गजानन महाराज पालखीचे जालना शहरात आगमनभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते भव्य स्वागत…

रस्त्यांवरील माती सफाई करून वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबईत सर्वत्र सखोल स्वच्छता…

vishwatmaklokswamivarta

खते कुठे उपलब्ध?”आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहितीजिल्हा परिषद, ठाणे कृषि विभागाचा अभिनव उपक्रम; Blogspot द्वारे खत साठा व उपलब्धतेची माहिती ऑनलाईन..

नेरुळ येथे छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण जल्लोशात संपन्न,आरोग्यसेवा सक्षम करणा-या नेरुळ रुग्णालयातील अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta