vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या आवाहन 

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या आवाहन

 

सातारा प्रतिनिधी मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता य भारताला अंमली पदार्थमुक्त बनवण्याच्या दृष्टीकोनातून केंद शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे.या निमित्ताने 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविदयालये, सार्वजनिक संस्था, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था केंद्र, व्यकती, समाज कार्य महाविदयालये, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह, अनुदानित वसतिगृह, दिव्यांग शाळा यामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी, युवक- युवती यांनी प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी केले आहे.

 

नशामुक्त भारत अभियानाच्या वेबसाईटवरून सर्व विदयार्थि, युवक, युवती, महिला, अधिकारी / कर्मचारी यांनी ई-प्रतिज्ञा घेऊन प्रमाणपत्र मिळवावे तसेच प्रत्येकाने आपले घर, कार्यालय व लगतचा परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी कटिबध्द राहूयात अस असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी सातारा यांनी केले आहे.

प्रतिज्ञा पुढील संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावी.-

संबंधित पोस्ट

हिंदुत्वनिष्ठांची दिशाभूल करणार्‍या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांवर शासनाने कारवाई कराव*पालकमंत्र्यांच्या दबावामुळेच विशाळगडावरील अतिक्रमण निघण्यास विलंब !* – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

आमदार जयकुमार गोरे यांची कार अपघातानंतर प्रकृती स्थिर, पीएची प्रकृती थोडी चिंतेची; आमदार राहुल कुल यांची माहिती.

vishwatmaklokswamivarta

भारतीय डाक विभागाची सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप सुविधा; नागरिकांना घरबसल्या जलद आणि आधुनिक सेवा…

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत ड्रोन व सीसीटीव्ही दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न