vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सार्वजनिक बांधकाम विभाग:शिरूर ते छत्रपती संभाजीनगर 14हजार 886 कोटींच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजूरी..

सार्वजनिक बांधकाम विभाग:शिरूर ते छत्रपती संभाजीनगर 14हजार 886 कोटींच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजूरी..

 

राज्य प्रतिनिधी

शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

या 205 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास 14 हजार 886 कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचे काम बीओटी तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर 2008च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी 2हजार 633 हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येईल.

—–०—–

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आ. कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारीसाठी दावा..

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत शंभरटक्के खर्च करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta