vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे शहरातील ग्रामीण शिक्षण मंडळ माजिवडा”या ठिकाणी मुलांच्याकडून वक्तृत्व स्पर्धेद्वारे मतदान जनजागृती करण्यासाठी आली*

*ठाणे शहरातील ग्रामीण शिक्षण मंडळ माजिवडा”या ठिकाणी मुलांच्याकडून वक्तृत्व स्पर्धेद्वारे मतदान जनजागृती करण्यासाठी आली*

 

मुंबई प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील ग्रामीण शिक्षण मंडळ माजिवडा या ठिकाणी मुलांच्याकडून मतदान जनजागृती वरती वक्तृत्व स्पर्धा घेण्यात .

जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला आणखीन बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

संबंधित पोस्ट

मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन ‘मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी’च्या पुढाकाराने ‘गेटवेज टू द सी – हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन’ या पुस्तकाचे संकलन

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम 

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा-स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेने मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराला तडीपार करण्याचं काम आम्ही करू; आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सर्वेक्षणाचा नवा विक्रम..