vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यातील 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड मतदारसंघाचा निकाल जाहीर…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यातील 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन, 194-महाड मतदारसंघाचा निकाल जाहीर…

 

रायगड प्रतिनिधी- विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 192-अलिबाग विधानसभा मतदार संघात महेंद्र हरी दळवी (शिवसेना, चिन्ह धनुष्य बाण), 1 लाख 13 हजार 599 मतांनी विजयी, 193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात अदिती सुनिल तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, चिन्ह घड्याळ), 1 लाख 16 हजार 50 मतांनी विजयी, 194-महाड विधानसभा मतदार संघात गोगावले भरत मारुती (शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण) ,1 लाख 17 हजार 442 मतांनी विजयी झाले असून मतदार संघ निहाय निकालाची माहिती पुढीलप्रमाणे :-

192-अलिबाग विधानसभा मतदार संघात उमेदवारांना मिळालेली एकूण मते :- :-

1) महेंद्र हरी दळवी (शिवसेना, चिन्ह धनुष्य बाण), 1 लाख 13 हजार 599 (विजयी)

2)अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती) 730

3)श्रीमती चित्रलेखा नृपाल पाटील ऊर्फ चिऊताई (पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ  इंडिया, चिन्ह शिट्टी), 84 हजार 34) अजय श्रीधर म्हात्रे (अपक्ष, चिन्ह हार्मोनियम), 4395) अमर रविंद्र फुंडे (अपक्ष, चिन्ह रुम कुलर), 141 6) आनंद रंगनाथ नाईक (अपक्ष, चिन्ह टायर्स), 666

7) दिलीप गोविंद भोईर (अपक्ष, चिन्ह बॅट), 410

8) दिलीप विठ्ठल भोईर ऊर्फ छोटम शेठ (अपक्ष, चिन्ह बॅटरी टॉर्च), 33 हजार 210

 9) महेंद्र दळवी (अपक्ष, चिन्ह विजेचा खांब),195

 10) महेंद्र दळवी (अपक्ष, चिन्ह सायकल पंप), 156

11) महेंद्र दळवी, (अपक्ष, चिन्ह मोत्यांचा हार),186

 12) मंदार एकनाथ गावंड (अपक्ष, चिन्ह दूरदर्शन), 353

13) श्रीनिवास सत्यनारायण मटपरती (अपक्ष, चिन्ह रोड रोलर), 1 हजार 146

14) सुभाष ऊर्फ पंडित पाटील (अपक्ष, चिन्ह ऑटोरिक्षा). 1 हजार 77

193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात उमेदवारांना मिळालेली एकूण मते :-

1) अदिती सुनिल तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, चिन्ह घड्याळ), 1 लाख 16 हजार 50 (विजयी)

2) अनिल दत्ताराम नवगणे (नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,श. प. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस), 33 हजार 25

3) अश्विनी उत्तम साळवी (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती), 718

4) फैजल अब्दुल अजीज पोपेरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन), 2 हजार 125

5) अनंत बाळोजी गीते (अपक्ष, चिन्ह ग्रामोफोन), 373

6) अशरफ खान दादाखान पठाण (अपक्ष, चिन्ह चालण्याची काठी), 134

7) कोबनाक कृष्णा पांडुरंग (अपक्ष, चिन्ह बॅट), 490

8) मोहम्मद कासीम बुरहानुद्दीन सोलकर (अपक्ष, चिन्ह खाट), 1 हजार 589

9) युवराज प्रकाश भुजबळ (अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर), 412

10) राजाभाऊ ठाकूर (अपक्ष, चिन्ह लिफाफा), 4 हजार 80

11) संतोष तानाजी पवार (अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट). 1 हजार 341

194-महाड विधानसभा मतदार संघात उमेदवारांना मिळालेली एकूण मते :-

1) गोगावले भरत मारुती (शिवसेना,चिन्ह धनुष्यबाण),1 लाख 17 हजार 442 (विजयी)

2) स्नेहल माणिक जगताप (शिवसेना, उबाठा, चिन्ह मशाल),91 हजार 232

3) आनंदराज रवींद्र घाडगे (वंचित बहुजन आघाडी, चिन्ह गॅस सिलेंडर). 1 हजार 510

4) अमृता अरुण वाघमारे (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती), 1 हजार 218

5) प्रज्ञा लक्ष्मण खांबे (अपक्ष, चिन्ह चिमणी), 1 हजार 34

000000

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

विमाशि संघाचे गुरुवारी धरणे आंदोलन-विविध मागण्यांसाठी अधिवेशनादरम्यान धरणे / निदर्शने आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

नागरिकांची निवेदने, अर्ज स्विकारण्यासाठीअपर तहसिल कार्यालयात व्यवस्था; वाहनतळ व्यवस्थेतही बदल

फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावल्याने फुले अंबडेकरी अनुयायांना सार्थ अभिमान ः अतुल सावेजयंती उत्सव निमित्त शाहिर शितल साठे, सचिन माळी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम गाजला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत..

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन