vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई,खंडपीठ औरंगाबाद येथे आज(दि.७) लोकअदालत

प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई,खंडपीठ औरंगाबाद येथे आज(दि.७) लोकअदालत

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ, औरंगाबाद येथे शनिवार दि.७ रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीत न्यायाधिकरणामध्ये प्रलंबित महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांची तडजोडपात्र सेवा विषयक प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. अशाप्रकारे तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास कर्मचारी व शासन यांचा वेळेचा अपव्यय टाळता येईल. तरी पक्षकारांनी, वकिलांनी या संधीचा लाभ घेऊन या लोकअदालतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रभारी प्रबंधक संदीप मुंडे यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील !

vishwatmaklokswamivarta

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

vishwatmaklokswamivarta

यळकोट यळकोट जय मल्‍हार…..!देवस्‍वारी, खंडोबाच्‍या पालखी पूजनाने #माळेगाव यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

मोरारी बापू यांची राम कथा ऐकणे म्हणजे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश