vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर ता. लातूर–शेअर्स खरेदीसाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत….

संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर ता. लातूर–शेअर्स खरेदीसाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत….

 

      लातूर प्रतिनिधी  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येत असलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर ता. जि. लातूर या कारखान्याची मशनरी उभारणी जवळपास पूर्ण होत आली आहे लवकरच प्रत्यक्ष चाचणी गाळप सुरु होणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार कारखान्याचे शेअर्स विक्री सुरू ठेवण्यात आली आहे शेअरची एकूण रक्कम 25 हजार रुपये असून शेतकऱ्याच्या आणि ऊस उत्पादकांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी 10 हजार रुपये जमा करून शेअर्स खरेदीची नोंदणी करता येणार आहे. उर्वरित शेअर्स रक्कम 15 हजार रुपये ऊस बिलातून कपात केली जाणार आहे तेव्हा शेअर्स खरेदी करण्यासाठी दिलेल्या सवलतीचा लाभ 15 डिसेंबर पर्यंतच्या मुदतीत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा.

   शेअर्स खरेदी साठी दहा हजार रुपयाची रक्‍कम डीडी, चेक किंवा नगदी स्‍वरूपात स्‍विकारले जातील. शेअर्ससाठी लागणारे कागदपत्रे ७/१२, एक बाॅन्ड, आधार कार्ड व एक फोटो सोबत घेवून बँक ऑफ इंडिया एम आय टी कॉलेज लातूर येथे संपर्क करावा. राजेश कराड(मुख्य कार्यवाह)संपर्क व मदतीसाठी यादव डोंगरे 8975097470, 9860017174

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी हरभरा बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बचतगटांनी तयारकेलेल्या गणेशमुर्ती खरेदी करा- पालकमंत्री अब्दुल सत्तार

vishwatmaklokswamivarta

कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्हयातील ९ आरोग्य संस्थाना पुरस्कार

ऑनलाईन गेमनंतर आता करिअर गाईडन्सद्वारे धर्मांतर? नाशिकच्या कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार…

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 5 हजार 674 प्रकरणे निकाली; 51 कोटी 80 लक्ष रूपयांची तडजोड शुल्क वसूल…

vishwatmaklokswamivarta