vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकप्रदेशस्थानिक बातम्या

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

“मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

 

बॉलीवूड प्रतिनिधी-

‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ , निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे लेखक – दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आपणास मिशन अयोध्या या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याचे अत्यंत आदरपूर्वक निमंत्रित करीत आहेत.

“‘मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते या ट्रेलरचे अनावरण मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी प्रोझोन मॉल, ए.पी.आ. कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी ४:३० वाजता होणार आहे.स्थळ: प्रोझोन मॉल, ए.पी.आ. कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर दिनांक: मंगळवार ७ जानेवारी २०२५ वेळ: सायंकाळी ४:३० वाजता आपली उपस्थिती या चित्रपटाला सन्मान आणि प्रोत्साहन देईल.

संबंधित पोस्ट

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठीपात्र व्यक्तींनी ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर  उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा

नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन – रणजितसिंह राजपूत

vishwatmaklokswamivarta

… आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले कौतुक….

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा उभारणार बिडकीन येथे शाळा..