vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर..

राज्य प्रतिनिधी-तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या प्रत्येकाच्या वारसांना आज पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधी मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. जखमींना सहाय्यापोटी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सच्या माध्यमातून केलेल्या विविध पोस्टमध्ये म्हटले आहे की:“पंतप्रधान @narendramodi यांनी तामिळनाडूतील करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या प्रत्येकाच्या वारसांना पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. जखमींना सहाय्यापोटी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.”

 

संबंधित पोस्ट

भरडखोल येथे 137.22 कोटीच्या मत्स्यबंदर विकासकामाचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तर खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन संपन्न2 वर्षात विकसित बंदराचे लोकार्पण करणार; मच्छिमार बांधवांची आर्थिक समृद्धी होणार- मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*

मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया कायद्यानुसार;नागरिकांना आक्षेप नोंदविण्याची संधी– राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मच्छिमार कामगारांच्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य – मंत्री नितेश राणे

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप  विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांची शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट

विशेष – दुष्काळाकडून जल समृद्धीकडे किरकसाल गावची वाटचाल…

vishwatmaklokswamivarta