vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राशनकार्ड (शिधापत्रीका) ऑनलाईन साईट (पोर्टल) मागील २ ते ३ महिन्यांपासून बंद असून आपण गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सुरु करणे – सय्यद अशफाक अली. 

राशनकार्ड (शिधापत्रीका) ऑनलाईन साईट (पोर्टल) मागील २ ते ३ महिन्यांपासून बंद असून आपण गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सुरु करणे – सय्यद अशफाक अली.

औरंगाबाद प्रतिनिधी. आज जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस अश्फाक अली यांनी नविन राशन कार्ड (शिधापत्रिका) तसेच नावांत दुरुस्ती किंवा नविन नावाची नोंद करणे यासाठी संबंधित कार्यालयाकडून ऑनलाईन प्रक्रिया करण्यास सांगत आहे. परंतु मागील २ ते ३ महिन्यांपासून राशनकार्ड (शिधापत्रीका) ऑनलाईन बाबतची साईट (पोर्टल) बंद आहे. पब्लीक लॉगीनवर कुठलिही प्रक्रिया होत नाही. राशन कार्ड हे प्रत्येक कार्यालयीन कामकाजासाठी तसेच कर्करोगसारख्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी व विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी यांनी सदरिल निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन राशनकार्ड (शिधापत्रीका) ऑनलाईन बाबतची साईट (पोर्टल) तात्काळ सुरु करुन नागरीकांची गैरसोय टाळावी असे एका निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित पोस्ट

मसिहा फाउंडेशन तर्फे भगवान बाबा बालिकाश्रम बालगृहात अन्नदान वाटप…..आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम राबवला. 

vishwatmaklokswamivarta

पुष्कर तारो सेट परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश 

पाणी अडवा, पाणी जिरवा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – आमदार संजय गायकवाड· ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटरला’उत्स्फूर्त प्रतिसाद· मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी

vishwatmaklokswamivarta

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे  सप्टेंबरचे मानधन वितरित

vishwatmaklokswamivarta