vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

162 व्या स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने धारावी विभागात या जनता पार्टी धारावी विभागातील 90 फूट रोड कामराज शाळेसमोर मोफत वह्या वाटप आणि परीक्षा पॅड वाटप…

162 व्या स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने धारावी विभागात या जनता पार्टी धारावी विभागातील 90 फूट रोड कामराज शाळेसमोर मोफत वह्या वाटप आणि परीक्षा पॅड वाटप…

मुंबई प्रतिनिधी-

धारावी नाईंटी फिट रोड येथील कामराज शाळेसमोर मुख्य रस्त्यावर भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये धारावीतील शाळेतील लहान मुलांना वह्या आणि परीक्षा पॅड वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते अल्विन दास, ए एस सुंदर, महिला कार्यकर्ते पदाधिकारी आणि भाजपा जिल्हा सचिव रमेश नाडार आणि आयोजक भाजपा जिल्हा सचिव , एस विवेकानंद राजा आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते

162 व्या स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने सालाबादाप्रमाणे भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात त्यापैकी मोफत वह्या पुस्तके वाटप करत असतात यावेळी शाळेतील धारावी विभागातील मुलांना वह्या आणि परीक्षा पॅड वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजक भाजपा जिल्हा सचिव एस विवेकानंद राजा यांनी केले होते

संबंधित पोस्ट

जिल्हा महिला, बाल विकास सनियंत्रण समिती बैठकबालकामगार ,बालभिक्षेकरी व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगरात २२ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनामार्फत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम

माजी सैनिकांसाठी पोलादपूर येथे मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.