vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत तपासणी व निदान शिबीर

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत तपासणी व निदान शिबीर

आरोग्य प्रतिनिधी –

बुलडाणा, : जागतिक कर्करोग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांची मोफत कर्करोग तपासणी व निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा नागरिकांनी व रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले आहे.

  सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये स्तनाचा कर्करोग, स्त्री गर्भाशय कर्करोग, मुख कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार असून कर्करोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञव्दारे तपासणी केली जाणार आहे. तरी या शिबीराचा लाभ घ्यावा.000

संबंधित पोस्ट

शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल फुगाळे गावात ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेकडून आदिवासी बांधवाना मोफत रोग निदान व उपचार शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने..बुलढाण्यात मोफत थायरॉईड तपासणी शिबिर 3 सप्टेंबरला

vishwatmaklokswamivarta

प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी येथे NQAS राज्यस्तरीय मूल्यांकन संपन्न; आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर ‘NQAS’ टीमकडून समाधान

जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल – २०२५- चला हिवतापाला संपवु याः पुन्हा योगदान द्या…

जीबीएस’ आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज नागरिकांनी घाबरून जावू नये –

vishwatmaklokswamivarta

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न