
‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव..योग आणि निरोगी वृद्धत्वावर आधारित जागतिक वैज्ञानिक अभ्यासांमध्ये गेल्या दशकात लक्षणीय वाढ..



