vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दक्षिण दिल्लीतील साकेत मेट्रो स्थानकाजवळ एक व्यापारी इमारत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.13 जखमी लोकांवर उपचार सुरू

दक्षिण दिल्लीतील साकेत मेट्रो स्थानकाजवळ एक व्यापारी इमारत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.13 जखमी लोकांवर उपचार सुरू

राज्य प्रतिनिधी-

काल संध्याकाळी दक्षिण दिल्लीतील साकेत मेट्रो स्थानकाजवळ एक व्यापारी इमारत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.त्यापैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत,

‘एम्स’च्या (AIIMS) माहितीनुसार, एकूण १३ जखमींना उपचारांसाठी ‘जय प्रकाश नारायण एपेक्स ट्रॉमा सेंटर’मध्ये आणण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तीन जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास

बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार;13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग लाभार्थींसाठी शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे- बंदरे मंत्री नितेश राणे