vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार

धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार

मुंबई प्रतिनिधी

वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे

धारावी पोलीस ठाणे यांची स्थापना 31 मे 1965 रोजी मेन रोड धारावी जुनी पोलीस चौकी येथे स्थापना झाली होती

लोकसंख्या विस्तार होत गेला तसे नवीन पोलीस स्टेशन धारावी 90 फूट रोड येथे नव्याने पोलीस ठाणे उभारण्यात आले   31 मे हा धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत   यांच्या वतीने बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर साहेब यांची दुपारी बारा वाजता सदिच्छा भेट घेऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा  सदिच्छा देण्यात आल्या दरम्यान जेष्ठ नागरिक श्री शंकर गोपी डे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन बीडकर साहेबांना सन्मानित करण्यात आले

यावेळी प्रमुख सल्लागार दिलीप गाडेकर इतर सदस्य अलका साबळे सविता शेरखाने अलका जठार या मंडळींनी पोलिसांमार्फत नागरिकांच्या सुरक्षा होत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले बिडकर साहेबांनी सुद्धा भेट देणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले व यापूर्वी कार्यास सदिच्छा दिल्या मागील तीन वर्ष 31 मे रोजी धारावी झोपडपट्टी पोलिस पंचायत तर्फे शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम घेतला जात आहे याची नोंद ही झाली

संबंधित पोस्ट

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

निवडणूक कामकाजविषयक आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतली नोडल अधिका-यांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

vishwatmaklokswamivarta

वर्षागणिक वाढत्या हिरवाईचा उपहार संत निरंकारी मिशनचे वननेस वन अभियान निसर्ग कॉलनी परिसरात होणार वृक्षारोपण

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेची सूवर्णसंधी…!

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार