vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधान परिषद निवडणुकीतील 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस.🗳️

विधान परिषद निवडणुकीतील 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस.🗳️

राज्य प्रतिनिधी-

विधान परिषद निवडणुकीतील 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस.🗳️

नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखाणी आणि काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनीही उमेदवारी अर्ज भरला.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

संबंधित पोस्ट

अवयवदान चळवळ म्हणून राबवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात ‘अवयवदान पंधरवडा’ 

vishwatmaklokswamivarta

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

प्रत्येकाच्या स्मृतीकोषात शिक्षकाचे स्थान अढळ- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

दिल्ली स्फोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा, स्फोट झालेल्या गाडीत डॉ.उमर असल्याचं डीएनए टेस्टवरुन झालं स्पष्ट

vishwatmaklokswamivarta

गेवराई तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेसाठी 26 ऑगस्टपूर्वी अर्जाचे आवाहन