vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी. सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी…

 मुंबई प्रतिनिधी

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या  वादामुळे तीन जण जखमी झाले आहेत मध्य रेल्वेच्या डोंबिवली ठाकुरली दरम्यान सदर घटना घडली याच्यात जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आली असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती समोर येत आहे

 मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होणारी अशा प्रकारच्या हाणामारी गर्दीच्या वेळी होणाऱ्या ताना मुळे आणि चढ उतार होणाऱ्या गर्दीमुळे अशा घटना समोर येत आहेत नुकताच वसई मध्ये दोन रेल्वे प्रवाशांच्या वादामध्ये एकाचा जीव गमावा लागला गर्दीच्या छोट्या छोट्या किरकोळ वादावरून चाकू सुरे काढू लागले त्यामुळे एका तरुणाचा नाहक जीव गेला होता त्यानंतरही अशा घटना समोर येत आहे अशाच प्रकारे आता एक घटना ती म्हणजे मध्य रेल्वेच्या डोंबिवली आणि ठाकुरली दरम्यानची आहे मुंबई सीएसटी कडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये झालेली ही घटना आहे मुंबईची लाईफ लाईन समजणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अशा वारंवार घटना होत आहेत त्यापैकी ही एक आज घडलेली धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून वादावाद सुरू झाले आणि मारामारी वाद-विवाद सुरू झाला त्याच्या अशा प्रकारे रेल्वेचे प्रवासी भयभीत झाले आहे याबाबत  रेल्वे प्रवाशांचे म्हणणे असे आहे की प्रशासनाने अशा प्रकारे घटना मध्ये दोषी असणाऱ्या लोकांवर क** कारवाई करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाही

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला.

या तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

 

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर झाले कार्निवलमय* *कार्निवलमध्ये पर्यटक नागरिक यांचा उस्फूर्त सहभाग**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ*

आताची मोठी बातमी – ईडीची मोठी कारवाई! रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

vishwatmaklokswamivarta

स्वयंपुनर्विकास योजनेला नवी चालना- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर 

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) आझाद मैदानावर धडक मोर्चा 

रणवीर राजपूत : पत्रकारितेचे पावित्र्य जपणारा ‘अमृतमहोत्सवी’ कर्मयोगी 1 एप्रिल : निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रणवीर राजपूत यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव…

लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*