vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आताची मोठी बातमी – ईडीची मोठी कारवाई! रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

आताची मोठी बातमी – ईडीची मोठी कारवाई! रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

 

राज्य प्रतिनिधी -आताची मोठी बातमी – ईडीची मोठी कारवाई! देशातील सर्वात मोठे व्यवसायिक असलेल्या रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

💼 50 कंपन्या आणि 25 हून अधिक लोक चौकशीच्या भोवऱ्यात

🏦 2017 ते 2019 दरम्यान खासगी बँकेतून घेतलेल्या सुमारे 3,000 कोटींच्या कर्जाचा गैरवापर उघड झाल्याची माहिती समोर येत आहे सदर माहिती ईडीच्या सूत्राद्वारे

 

आज ईडीची मोठी कारवाई! देशाचे मोठे व्यवसायिक असलेल्या रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 35 ठिकाणी छापे.

💼 50 कंपन्या आणि 25 हून अधिक लोक चौकशीच्या भोवऱ्यात
🏦 2017 ते 2019 दरम्यान खासगी बँकेतून घेतलेल्या सुमारे 3,000 कोटींच्या कर्जाचा गैरवापर उघड असल्याचे तपासांती दिसून येत आहे अशी अशी ही बातमी डीडी सह्याद्री बातम्यांमध्ये सुद्धा आलेली आहे डीडीच्या ट्विटर अकाउंट वर एक्स वर सदर माहिती उपलब्ध आहे

राजधानी दिल्ली, मुंबईसह एकाचवेळी 35 पेक्षा जास्त लोकेशन्सवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरण आहे. हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे. छापेमारीची ही कारवाई प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत होत आहे. या कारवाईत अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 50 कंपन्या आणि 25 पेक्षा जास्त व्यक्तींच्या परिसरात शोधमोहिम सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये ED ला CBI, SEBI, नॅशनल हाऊसिंग बँक, नॅशनल फायनेंशियल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

संबंधित पोस्ट

मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर येथे एक स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी-प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी – अजित पवार

vishwatmaklokswamivarta

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव.! छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षणामधील सुपर स्वच्छ शहराचे मानांकन टिकविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज !नागरिकांना स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन!

छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार“जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta