vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..

 

नवी मुंबई प्रतिनिधी –

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील SSC बोर्डाच्या परिक्षा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांची परिक्षा केंद्रावर जाताना व येताना गैरसोय होवू नये यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर बसगाड्या नवी मुंबई क्षेत्रात ऐरोली ते वाशी रेल्वे स्थानक, घणसोली ते सानपाडा रेल्वे स्थानक, सिबीडी बस स्थानक ते वाशी सेक्टर-7 या दरम्यान कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

अनेक वर्षांपासूनच्या सुराज्य अभियानच्या मागणीला यश !खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी कायदा करणार !- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य

मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई या कार्यालयात 131 व्या डाक अदालतीचे आयोजन

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नायलॉन मांजा वापरल्यास पालकांना 50 हजार, तर विक्रेत्यांना अडीच लाखांचा दंड; हायकोर्टाचा इशारा

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन