vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ब्राईट फ्युचर व प्राऊड संस्थेकडून बेरोजगारांना पालकांनी सह मार्गदर्शन!

ब्राईट फ्युचर व प्राऊड संस्थेकडून बेरोजगारांना पालकांनी सह मार्गदर्शन!

मुंबई प्रतिनिधी –
नोकरी व उद्योगांकरिता लागणारे स्कील तसेच आवश्यक माहिती प्रशिक्षण बेरोजगार होणे असणे आवश्यक आहे. याकरिता धारावीतील प्राऊड संस्था व ब्राईट फ्युचर एनजीओ मार्फत सुभाष नगर माता महाकाली मैदान धारावी येथे शनिवार दिनांक 22 मार्च रोजी सायं. चार वाजता बेरोजगारांकरिता त्यांच्या पालकांसह माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
इंग्लिश स्पिकिंग करिअर गायडन्स शिलाई, एम्ब्रोईडरी, कॉम्प्युटर ऑपरेटर मुलाखत कौशल्य व्यक्तिमत्व विकास व स्वयंरोजगारातून पैसे कमवणे याविषयीची परिपूर्ण माहिती ब्राईट संस्थेचे संचालक श्री प्रशांत शिरसाट सुजायत अन्सारी व आयसीआयसीआय बँकेचे अश्रफ शेख यांनी उपस्थित बेरोजगारांसह पालकांनाही मार्गदर्शन केले.यावेळी प्राऊड महिला मंडळाच्या प्रतिनिधी इसरत खान याही उपस्थित होत्या.
प्राऊड संस्थेची भूमिका मांडताना नितीन सोनटक्के व सय्यद लियाकत अली व दिलीप गाडेकर यांनी उपस्थित समूहाने या प्रशिक्षण संधीचा लाभ घेऊन स्वयंपूर्ण व्हावे असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ममता शिरटावले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर इमानवेल हातकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती मंदा टीचर व मुनाफ शेख यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे शेवटी अल्पहार देऊन कार्यक्रमाची समाप्ती केली

 

संबंधित पोस्ट

माय भारततर्फे ‘नशामुक्त युवा -विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात संपन्न

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध.

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी..

vishwatmaklokswamivarta

संगीत आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड्. आशिष शेलार

रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहीर

vishwatmaklokswamivarta