vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

बदनापूर प्रतिनिध

-संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजितशिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार२०२५ विविध क्षेत्रात काम करणार्‍याकर्तबगार व्यक्तीचा मानाचा समजला जाणार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवकरण्यात येतो.आरोग्य क्षेत्रात विशेषतः बदनापूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठीनिर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर हेकरत असलेल्या कार्याबद्दल त्याना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार जाहीरझाला आहे. हा पुरस्कार शनिवार २९ मार्च रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनाट्यमंदिर, सिन्नर, ता. सिन्नर जि. नाशिक येथे विधान परिषदेचे विद्यमानसभापती ङनामदार प्रा.राम शिंदे व इतर मान्यवराच्या उपस्थितीत प्रदानकरण्यात येणार आहे.

०००००००००

संबंधित पोस्ट

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा

लातूर जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा.. सिंचन प्रकल्पांची पाहणी करण्यासह संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना.

दिवाळीत आकाशकंदील उडविण्यावर बंदी 

vishwatmaklokswamivarta

विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन