vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर

क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर

बदनापूर प्रतिनिध : बदनापूर शहरातील संत सावता मंदिर सभागृहात महात्मा ज्योतीबाफुले उत्सव समितीच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुलेजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर १० एप्रिल रोजी घेण्यात आले. याशिबिरात २५ युवकानी रक्तदान करुन एक सामाजिक संदेश दिला असून जयंतीउत्सवातून सामाजिक बांधिलकी जोपसणार असल्याचे ही उत्सव समितीकडून सांगण्यात आले.दरम्यान उद्या सायकली मिरवणूक तर १२ एप्रिल रोजी सावता मंदिर परिसरात भव्य वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत-जास्तसमाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ाहात्मा ज्योतीबा फुले उत्सवसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००फोटो ओळी….१०- बदनापूर शहरातील संत सावता मंदिर सभागृहात महात्मा ज्योतीबा फुलेउत्सव समितीच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्तभव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी रक्तदाते.

००००००००

संबंधित पोस्ट

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील धुळेकरांनी केले गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनामका खरेदीकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ३०३ जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान,सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्रीयमंत्री पदाची संधी मिळाली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*