vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संवेदनशील धारावी पोलीस ठाण्याला आयएसओ मिळाल्याबद्दल कार्यकर्त्याकडून सन्मान..

संवेदनशील धारावी पोलीस ठाण्याला आयएसओ मिळाल्याबद्दल कार्यकर्त्याकडून सन्मान..

वृत्त संकलन- दिलीप गाडेकर …

मुंबई प्रतिनिधी: झोन पाच मधील संवेदनशील धारावी पोलिस ठाण्याला त्यांच्या हद्दीतील कामाचे नियोजन नागरिकांच्या पिण्याची पाण्याची सोय ठाणेतील स्वच्छता जुन्या अभिलेखाचे निर्देशकन नवीन कायद्याचे तंत्रज्ञान तक्रारीचे वेळोवेळी निवारण तसेच स्थानिक लोकांशी असलेले संबंध या सर्व बाबी पडताळून एम्सुलेट कन्सल्टंट या स्वयंसेवी संस्थेमार्फत धारावी पोलीस ठाण्याला आयएसओ 9001 डॅश 2015 प्रमाणपत्र घेऊन नुकतेच गौरवण्यात आले

ही माहिती मिळतात धारावी विभागातील झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट नंबर दोन व विभागातील कार्यकर्ते यांनी दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी धारावी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर व त्यांची अधिकारी टीम या सर्वांचे शाल पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले यावेळी बोलताना श्री दिलीप गाडेकर यांनी आम्ही धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत गट नंबर दोन तर्फे जे कार्य असतो त्यावेळी पोलिसांचे सहकार्य लागते अन अशा पोलीस ठाण्याला आयएसओ प्रमाणपत्र मिळण्याबद्दल आम्हाला अभिमान वाटला त्यामुळे आपले कौतुक करायला आलो आहोत

 यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर पोलीस निरीक्षक अशोक उगले गुन्हे अमोल पवार कायदा सुव्यवस्था संगीता माने जनसंपर्क सुनील माने एडियम सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव कदम गुंडा ब्रांच विकास पाटील बीट चार सचिन जाधव अवधूत इंगोले बीट एक संजय कोळी बीट दोन उमेश कौलगे व पोलीस उपनिरीक्षक मुजावर सुलतान तडीपार पक्ष यासह ऑर्डरली बडगु या टीमचा धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत तर्फे सन्मान करून कौतुक करण्यात आले

 श्रीमती अलका साबळे श्री गिरीरज शेरखाने श्री चंद्रकांत जाधव श्रीमती सविता शेरखाने आणि श्री दिलीप गाडेकर ही सामाजिक कार्यकर्ते मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाच्या शेवटी श्री राजू बिडकर वरिष्ठ निरीक्षक यांनी या चांगल्या बाबीची नोंद घेऊन सर्वांच्या आभार व्यक्त केले

संबंधित पोस्ट

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

गणपती बाप्पा मोरया !! जीएसबी सेवा मंडळाने मिळवले २०२५ च्या गणेशोत्सवासाठी ४७४.६४ कोटी रुपयांचा विमा…

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा…

पालघरमध्ये भीषण दुर्घटना प्रक्रिया मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर

समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे २५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta