vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”

ठाणे मुंब्रा दरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार,दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी,
गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर….

राज्य प्रतिनिधी-ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू.  दोघांची प्रकृती गंभीर, जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु. आहेत ,लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी,गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर.”नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!” त्यांनी यावेळी सांगितले दरम्यान

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा-मुंब्रा लोकल अपघातानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी तातडीच्या उपचारांच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी,गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर.”नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!” त्यांनी यावेळी सांगितले

संबंधित पोस्ट

मुंबई पोलीस दलातील  ३ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार व १ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती..

vishwatmaklokswamivarta

पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज- आराखडा तयार करा-वीज उपकेंद्राच्या जागेसाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकाेरे-बोर्डीकर यांच्या वीज अधिकाऱ्यांना सूचना..

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम

हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपुर्द

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात संपन्न