vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

मानव जीवन कल्याण होण्या साठी. आणि आपले दुःख दूर होण्यासाठी जप तप करणे आवश्यक आहे* – काशी जगद्गुरू 

*मानव जीवन कल्याण होण्या साठी. आणि आपले दुःख दूर होण्यासाठी जप तप करणे आवश्यक आहे* – काशी जगद्गुरू

                                                                        -आध्यात्मिक वार्ता-                                                                                                            श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर वतीने आयोजित शिवमहा पुराण कथा निमित्य ज्ञानसिंहासन जगद्गुरू 1008 श्री श्री श्री डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी अमृत हस्ते स्वर सम्राट ष ब्र 108 श्री अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी जिंतूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर संचालक श्री राजशेखर शिवादारे, जोडभावी पेठ पोलीस ठाणा वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री सुरज मुलाणी श्री सुरज मुलाणी, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकचे चेअरमन श्री नरेंद्र गंभीरे, मार्केट यार्ड व्यापारी श्रीशैल अंबारे उपस्थितीत दीप प्रज्वलन करून चार्टर्ड CA अमित लंगोटे व अमित सिंदगी दाम्पत्य कडून शिव महा पुराण कथा ग्रंथ पूजन करून द्वितीय पुष्प शिव महापुराण कथा प्रारंभ झाले.

शिवमहा पुराण कथाचे महत्व वारमाप करून घ दार विसरून शिवमहा पुराण कथेत रममाण होणे महत्वाचा आहे कथेत लिन होणे आपल्या जीवन पावन करून घेण्यसाठी महत्वाचा आहे तसेच  बारा ज्योतिर्लिंगच्या यात्रा करणे फार कठीण आहे, परंतु ष ब्र श्री अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजीच्या अमृतं वाणीने स्वत त्यात मग्न झाल्यास स्वर्गात जावून आल्याची प्राचीती येते आपण आनंदाने जीवन जगणेसाठी शिव कथेचे श्रवण करणे आवशयक आहे .

घर संसार कुठेही जातं नाही पण संसारातील काही वेळ अद्यात्मिक, धार्मिकात मग्न होणे गरजेचे आहे.तसेच बारा जोतिर्लिंग स्तोत्र म्हणल्यावर सर्व ज्योतिर्लिंग लिंग दर्शन तुम्ही बसल्या ठिकाणी होतो

त्या साठी आपल्या इष्ट देवताची स्तोत्र, मंत्र जप मन स्थिर ठेवून श्रद्देने जप स्तोत्र पठण केल्याने त्या जप स्तोत्र प्रमाणे आपल्याला आपण कोणत्या ठिकाणी बसलेले असतो त्या ठिकाणी देवानी दर्शन देतात.त्या साठी मानव जीवन कल्याण होण्या साठी. आणि आपले दुःख दूर होण्यासाठी जप तप करणे आवश्यक आहेया कार्यक्रमात *ब्रह्न्मठ होटगी संस्थान वतीने श्री जगद्गुरूनि श्री वीरशैव वैदिक मंडळ संचलित वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र भवन बांदकामासाठी वैदिक मंडळच्या पदाधिकारीना ५ लाख रुपये चेक द्वारे दीले*   या वेळी वे. चिदानंद स्वामी पुरवंत, श्री शांतेश स्वामी, श्री कार्तिक स्वामी , नागरज मठपती वैदिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते

संबंधित पोस्ट

नवीन वर्षात ज्ञानालाच मार्गदर्शक होऊ दे*  *गुरुदेव श्री श्री रविशंकर* 

जप करण्याचे फायदे आणि माहिती

vishwatmaklokswamivarta

वटवृक्ष हनुमान मंदीर येथे जन्मोत्सव सोहळा आयोजित

कोणाही जीवाचा न घडो मत्सर -वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे ||

महाशिवरात्रीचे महत्त्व आणि शिवाच्या उपासनेमागील शास्त्र …

vishwatmaklokswamivarta

नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?  व्रताचे नियम

vishwatmaklokswamivarta