vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर*

*ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर*

सातारा प्रतिनिधी- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी ता. माण या संस्थेचे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या नामांतर सोहळ्याला दहिवडीच्या नगराध्यक्षा नीलम जाधव, प्राचार्य दाजी ओंबासे, अक्षय जाधव, गोंदवलेकर महाराज मंदिर संस्थांचे विश्वस्त विजय कुलकर्णी, जयंत परांजपे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी मंत्री श्री. गोरे म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने नवनवीन व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू करावे, विद्यार्थ्यांना सहज रोजगार उपलब्ध होतील असे प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षण संस्थेला माझी नेहमी सहकार्याची भूमिका राहील.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री श्री. गोरे म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये सहज रोजगार उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनीही कोणत्याही कामाला कमी लेखू नये, त्यातूनच प्रगती साधली जाईल,
0000

संबंधित पोस्ट

♦️ बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा २०० चा आकडा पार करत, ऐतिहासिक विजय

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

अनुसुचित  जातीच्या निवासी आश्रम शाळेच्या वतीने मेळावा व सामाजिक न्याय मंत्र्याचा सत्कार सोहळा; सर्वांनी उपस्थित राहण्याचे अ‍ॅड. चव्हाण यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारापार्श्वभूमीवर आज (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

vishwatmaklokswamivarta