vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

♦️ बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा २०० चा आकडा पार करत, ऐतिहासिक विजय

 बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा २०० चा आकडा पार करत, ऐतिहासिक विजय…

राज्य प्रतिनिधी- बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा २०० चा आकडा पार करत, ऐतिहासिक विजय.

भाजपा सर्वात मोठा पक्ष, खालोखाल जेडीयूलाही उत्तम यश, रालोआच्या सर्व घटकपक्षांचा जिंकण्याचा स्ट्राइकरेट ९० टक्क्यांच्या पुढे.

बिहारमध्ये सामाजिक न्याय आणि सुशासनाचा विजय, खोटयाचा कायम पराभव होतो आणि जनतेचा विश्वासच जिंकतो हे या निकालांनी पुन्हा सिध्द केलं – पंतप्रधान.

 

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्गम भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावी- ॲड. आशिष जयस्वाल

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येणार-बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच- कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पालकांच्या आत्मविश्वासाची जोडही आवश्यक – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके आदिवासी आश्रमशाळांमध्ये आता डिजीटल सुविधांची भर

ग्लोबल महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF) तर्फे ‘महाबिझ दुबई २०२६’ची लंडनमध्ये घोषणा – जागतिक व्यावसायिक सहयोगासाठी प्रभावी मंच!

vishwatmaklokswamivarta

टंचाई असलेल्या ठिकाणचे टँकर प्रस्ताव तातडीने पाठवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण..ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…