vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारापार्श्वभूमीवर आज (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा,पार्श्वभूमीवर आज (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

राज्य प्रतिनिधी-भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा पार्श्वभूमीवर आज (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर,भारतीय हवामान खात्याने #पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (दि. २ जुलै) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

उद्या पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना सुट्टी राहील. #अतिवृष्टी #आपत्तीव्यवस्थापन #PublicSafety #DisasterManagement #MonsoonSafety #Monsoon2026

संबंधित पोस्ट

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागात सौरऊर्जेचा प्रभावी उपयोग — जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि यांच्या मातोश्री बद्दल काँग्रेस नेत्यांनी केलेले आपत्तीजनक विधानाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महिला मोर्चा निषेध मोर्चाचे आयोजन करून काँग्रेसचा जाहीर निषेध नोंदविला

vishwatmaklokswamivarta

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील मतदार गणना अर्जांचे 99.98 टक्के वितरण पूर्ण;डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात