vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आजपासून🔱 श्रावण महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी…. 

आजपासून🔱 श्रावण महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी….

राज्य प्रतिनिधी-आजपासून🔱 श्रावण महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली.

राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी हजारो शिवभक्तांनी सुमारे २० किलोमीटर अंतरावरील गांधीग्राम इथल्या पूर्णा नदीतून कावडीने पवित्र जल आणले.

मंदिराबाहेर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

vishwatmaklokswamivarta

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

आप खासदार राघव चढ्ढा, संदिप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह दोन तृतीयांश खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात विलीन …

पुढील ३ तासात लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची; तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.

vishwatmaklokswamivarta

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक- लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.