बिहारच्या लखीसरायमध्ये अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, तर १० हून अधिक भाविक गंभीर जखमी. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर
बिहारच्या लखीसरायमध्ये अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, तर १० हून अधिक भाविक गंभीर जखमी. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर
राज्य प्रतिनिधी-बिहारच्या लखीसरायमध्ये अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, तर १० हून अधिक भाविक गंभीर जखमी. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर
जखमींवर उपचार सुरू असून, गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी पाटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत प्रशासनाला जखमींना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.