vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन

महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

सातारा प्रतिनिधी: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व छेडा इलेक्ट्रीकल्स ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी २६ सप्टेंबर २०२५ रोजी पंडीत दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन संत तुकाराम कबुले हॉल, श्री केदारेश्वर मदिंरजवळ शिरवळ, ता. खंडाळा येथे करण्यात आले आहे.

या महिला रोजगार मेळाव्यात १२वी , पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, पदवी, इंजिनियर अशा प्रकारचे २२५ पेक्षा जास्त रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर अधिसुचित केली आहेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी आपली शैक्षणीक कागदपत्रे घेवुन उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे. याबाबत काही अडचन असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२१६२- २३९९३८ वर संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

प्राप्तिकर विभाग, नागपूरतर्फे प्राप्तिकर कायदा, 2025 संदर्भात “प्रारंभ–2026” जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन तंत्रज्ञानावर आधारित करदाता सेवा आणि सुलभ कर कायदे ऐच्छिक अनुपालन बळकट करतील”-डॉ.सिबिचेन के.मॅथ्यू,महासंचालक,एनएडीटी

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

vishwatmaklokswamivarta

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता1 डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार  

vishwatmaklokswamivarta

विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) योजना शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी लाभदायक– रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले